सेलिब्रिटींचा WEDDING ALBUM | Marathi Celebrity Weddings | Sai Deep, Sidharth-Mitali, Mansi Pardeep

2021-08-24 0

लग्न म्हटलं की वर-वधूची नुसती धावपळ आणि तयारी..अगदी पोशाखापासून ते अलंकारांपर्य़त सर्व गोष्टींसाठी शॉपिंग सुरु होते ती अगदी महिन्या- दोन महिन्या आधीपासूनच..आज मी तुम्हाला सिनेसृष्टीतील कलाकारांच्या लग्नसोहळ्यात घेऊन जाणारये.. त्यामुळे आता हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा की कोणाची शॉपिंग परफेक्ट झालीय, आणि कोणाचा वेडिंग लूक सर्वांत हटके ठरलायं,

#lokmatcnxfilmy #SaiDeep #Sailokur #Sidharth #Mitalimayekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires